यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन २०२०-२१ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली. लता दिदींच्या वाढदिवसानिमित्त सरकारकडून जागतिक दर्जाच्या संगीत महाविद्यालयाची भेट मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक … Continue reading यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना